Hacking एक व्यसन
माणसाला ज्या
प्रमाणे तंबाखू ,गुटखा ,धुम्रपान ,मद्यपान,Drux ई.चा सेवन करणाऱ्या व्यक्तीस आपण व्यसनी
बोलतो.या व्यसनी लोकांना शारीरिक इजा पोहचतात.त्यात त्याचं स्वताचाच नुकसान ते
स्वतच्या हातून करून घेतात .

बिनव्यसनी
व्यक्ती व्यसन करणाऱ्या एखादाला पाहूनच व्यसनी बनते .मग ते टीव्ही वर एखादा
अभिनेता असो वा घरातील कोणी नातेवाईक अथवा मित्र .ते व्यसन करताना पाहून बिनव्यसनी
व्यक्तीच्या हि मनात येते कि काय मिळते यांना व्यसन करून आपण हि एकदा धुम्रपान
करून बघूया असा विचार मनात येतो.तेंव्हा सुरुवातीला ठसका जो लागतो तो जीवघेणा
वाटतो .तो लागणारा ठसका आपल्याला सावध करते शरीरास धोका आहे म्हणून पण तरी हि त्या
ठसक्य नंतर ते व्यसन करावे कि नाही हा विचार त्या व्यक्तीच्या विचारसरणी वरून
ठरतो.जर त्याला धुम्रपान करावेसे वाटले तर तो मग त्याचे दुष्परिणाम माहित असून
सुद्धा धुम्रपान करु लागतो .


मग कधी चुकून
त्या व्यक्तीचा MAC IP / ACESS Crack हा Ethical Hackersला कळतो मग संपूर्ण जग त्या व्यक्तीच्या
मागे लागते .जसे कर्करोग त्या धुम्रपान
करणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागतो .एके दिवसी मग कर्करोग त्या धुम्रपान करणाऱ्या
व्यक्तीचा बळी घेतो त्या प्रमाणेच Hacking करणाऱ्या व्यक्तीच संपूर्ण आयुष्य धोक्यात
येते . द्रकस घेणारया व्यक्तीने जर एके दिवसी द्रक्स घेतले नाही तर त्याची जी
मानसिक अवस्था होते तशीच अवस्था Hacking करणाऱ्या व्यक्तीने Hacking करण थांबविल्यावर
त्या हकेरची होते .कारण Hacking करणाऱ्या व्यक्तीच Hacking हे एक passion बनलेलं असते आणि
एक व्यसन.त्या समोर फक्त Coding,Programing vernabliety , Bugs,how to get new Method आणि Tricks इतकेच त्याच्या
डोळ्यासमोर असते.Hacking हे इतके वाईट व्यसन आहे जे करताना सापडले तर कारावास होतोच
त्याच बरोबर आर्थिक नुकसान भरून द्यावे लागते आणि सर्वात मोठे नुकसान असे कि
न्यायालय आपले सारे प्रमाणपत्र निकामी करतात आणि काहींनी त्या व्यसनात अति व्यसन
करून पाहता मोठ्या जागतिक पातळीचा गुन्हात सापडता काही वेळा अशा हच्कर ला स्वताच
जीव हि गमवावा लागला .
Hacking हे व्यसन वाईट आहे असे मी म्हणत नाही फक्त इतकेच सांगू इच्छितो कि Hacking करायला आवडत ना तुम्हाला तेंव्हा इतकाच विचार करा कि ज्या व्यक्तीने ते Software ,वेबसाईट बनविताना आलेले कष्टाचा हि विचार करावा.आपल्या देशाचा गुप्त डेटा सुरक्षित कसा ठेवता येईल त्याचा विचार करावा .हे सर्व काम आपण सरकार मान्य करू शकतो .तेंव्हा आपण सायबर सुरक्षा पाहणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन सायबर सैनिक म्हणून काम करू शकाल.आणि ते व्यसन तेंव्हा देशाच्या हितासाठी सोयीस्कर ठरेल .तेंव्हा हे एक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या जोडीने तुलना करताना लोक हि तुलना करण्या आधी विचार करतील .
©copyrights Reserved by mazadrushtikon.blogspot.in
No comments:
Post a Comment