Tuesday, 14 April 2015
Friday, 3 April 2015
बौद्ध संस्कृती
बौद्ध संस्कृती
बौद्ध संस्कृती असे कानी पडताच , काही वैशिष्ट्य चटकन माझ्या डोळ्या समोर आले.भारताच्या भौगोलिक विस्तारणा प्रमाणेच बौद्ध संस्कृती विशाल आहे .या संस्कृतीमध्ये प्रत्येकास स्थान , विचार , हित , विशाल व समतामयी दृष्टीकोनातून बौद्ध संस्कृतीची घडण झालेली आहे .या संस्कृतीचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते कि हि संस्कृती केवळ मानवाचाच विचार करते असे नाही तर ती मानवाप्रमाणेच प्राणीमात्रांचा हि विचार करते .बौद्ध संस्कृतीने सर्वांना आश्रय दिला आहे .विरोधकांना हि आपल्या सम्यक व करुणामयी हृदयात सामावून घेतले जाते.अनेक साम्राज्याचे उदयास्त बौद्ध संस्कृतीने पहिलेले आहे.पण , बौद्ध संस्कृतीच्या जीवनाचा झरा अद्याप आटलेला नाही .म्हणून "बौद्ध संस्कृतीला" 'एस धम्मो सनन्त नो' अर्थात 'प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती ' फार हितावह सुखावह संस्कृती म्हणून जगाने गौरविले आहे.तसे तर बौद्ध संस्कृति शब्दात मांडणे कठीणच आहे माझ्यासाठी...
©rashtrapal kakde
©rashtrapal kakde
Subscribe to:
Posts (Atom)